येवल्यात श्री चौंड़ेश्वरी माता बसंत पंचमी महोत्सव उत्साहात साजरी
येवला (विलास कांबळे) : शहरात देवांग कोष्टी समाजाच्या वतीने रविवार दि.१० फेब्रुवारीला श्री चौंड़ेश्वरी मातेची सौ.व श्री.ह.भ.प.डॉ.राजेंंद्र वीर , सौ.व श्री प्रणव होगाडे. सौ.व श्री.अतुल घटे मान्यवरांच्या हस्ते विधीवत पूजा झाली.
भव्यदिव्य अशी बसंत पंचमी निमित्ताने मिरवणुक काढण्यात आली .
श्री चौंडेश्वरी मातेचा बसंत पंचमी महोत्सव भक्तीमय वातावरणात आणि अतिशय उत्साहात व आनंदात संपन्न झाला.
याप्रसंगी मधली गल्ली येथुन शहरातून सकाळी श्री चौण्डेश्वरी मातेची ढोलताशांच्या गजरात व फटाके वाजवून भव्य पालखी सोहळ्याची शहराच्या मुख्य रस्त्यांवरून मिरवणूक काढण्यात आली. दरम्यान, शहरात विविध समाजाकडुन व भक्तांनी मिरवणुकीचे स्वागत करन पालखीचे पूजन केले.
यंदा मिरवणुकीत समाजातील सर्व महिलांनी भगवे फेटे परिधान करून ढोलपथक तयार करून पालखी सोहळ्यात वाजवले व सोहळ्याची शान वाढवली, प्रभू श्रीराम भक्त हनुमान यांचा सजीव देखावा लक्षवेधी ठरले तर युवतींचे नृत्य आणि घोड्यावर भारत माता व झाशीची राणी आदी मिरवणुकीचे आकर्षण ठरले. टक्कर गणेश मंडळ चौक येथे व खांबेकर खुंट मंडळा कडून या सर्व भक्तांना अल्पोहार व चहा पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.
पालखी सोहळा मधली गल्ली येथे श्री चौंड़ेश्वरी मंदिरात विसर्जन झाले दरम्यान मंदिरात विविध कार्यक्रमात देवांग कोष्टी समाकडुन समाजासाठी योगदान देणाऱ्या समाजरत्न पुरस्कार अरुण वरोडे,स्व.ऍड.माधवराव नागडेकर,(मरणोत्तर).जीवन गौरव सौ. शांताबाई व श्री रमेेश भागवत. यांना देऊन भूषविण्यात आले तर .समाज.भूषण गोपाळराव बाबर, प्रभाकरराव आव्हाड,सौ. साधना खोजे.तर मरणोत्तर समाजरत्न स्व. गोविंद भागवत, विश्वनाथ विधाते,बाबुराव आव्हाड,जनार्धन काळे, प्रल्हाद आवणकर, मुरलीधर बाबर, शांतीलाल करंजकर, माथाजी काळंगे,प्रकाश सावंत, बन्सीलाल काळे, जगन्नाथ वाघवकर,गंगाधर वरोडे,कांतीलाल करंजकर, वामन विधाते, गणपत वाघुंबरे,विजय बहिरट.आदींना देण्यात आले.

भव्यदिव्य अशी बसंत पंचमी कार्यक्रमाच्या निमित्ताने महाराष्ट्रातून प्रमुख अतिथी विजय लोळे. प्रकाश टेके. राजेंद्र ढवळे. गुलाबराव टाकले, देविदास कांबळे, दतात्रय कांबळे, पंडित इदाते, विष्णु कुटे, सुनील भागवत, तर विविध शहरातून पाहुण्यांनी उपस्थिती दर्शवली.
आजच येवले तालुक्यातील नागडे येथेही श्री चौंड़ेश्वरी माता बसंत पंचमी महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाला संगीत साथ वरोडे बंधु यांनी दिली. प्रास्ताविक मनोज भागवत,सौ.पुष्पा कांबळे, सौ.मंदा टकले,गणेश खळेकर, तर आभार रोशन आदमाने यांनी मानले. देवांग कोष्टी समाज विश्वस्त मंडळ, आणि युवाकार्यकारणी व महिला कार्यकारणी मंडळ यांनी कार्यक्रम यशस्वी ते साठी प्रयत्न केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा