येवला तालुक्यातील बातमी आता जगात कोठेही पहा कधीही पहा फक्त आणि फक्त येवलान्यूज.कॉमवर येवलान्यूज.कॉम

शुक्रवार, १ मे, २०२०




Team DGIPR posted: " मुंबई, दि. 1 : महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या हीरकमहोत्सवी वर्धापन दिनानिमित्त सकाळी 8 वाजता विधानभवन येथे विधानसभा अध्यक्ष श्री. नाना पटोले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कोरोना विषाणूच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर परस्परांमध्ये योग्य अंतर राखून आण"


विधानभवन येथे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते ध्वजारोहण


मुंबई, दि. 1 : महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या हीरकमहोत्सवी वर्धापन दिनानिमित्त सकाळी 8 वाजता विधानभवन येथे विधानसभा अध्यक्ष श्री. नाना पटोले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

कोरोना विषाणूच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर परस्परांमध्ये योग्य अंतर राखून आणि सूचनांचे पालन करत अधिकारी व कर्मचारीही यावेळी उपस्थित होते.  





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा